जॉन्सन अँड जॉन्सन बेबीच्या ‘या’ प्रोडक्टवर देशभरात बंदी

images (9)

नवमहाराष्ट्र वेब टीम : लहान मुलांसाठी सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच बेबीच्या शाम्पूवर देशभरात बंदी आणली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यासंदर्भात निर्देश दिले असून, दुकानांमधून आणि गोदामांमधून पावडर आणि शाम्पूचा साठा हटवण्यासही निर्देश दिले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टवर अनेक आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये कँसरयुक्त पदार्थ असल्याचे आरोपही झाले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये एस्बेस्टस असतं ज्यामळे कँसर सारखा आजार होऊ शकतो अशी तक्रार अनेकदा देण्यात आली आहे.